कार्यकारी समिती

कै. मदन भास्कर चेंदवणकर

कै. मदन भास्कर चेंदवणकर

संस्थापक

वसई पूर्वेला वास्तविक सन उत्सव साजरे करण्यास सुरुवात करण्याचे श्रेय संस्थापक कै. मदन भास्कर चेंदवणकर यांना जाते. त्याकाळी लोकवस्ती कारणाने सर्व समारंभ प्राकर्षाने वसई पश्चिमेलाच व्हायचे. १९८३ साली मंडळाची स्थापना करून पूर्वेकडील नागरिकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली.

श्री. विनायक श्रीधर निकम

श्री. विनायक श्रीधर निकम

मार्गदर्शक

संस्थेच्या कामात वेळोवेळी मोलाचे मार्गदशन आणि साहाय्य असते

श्री. राजाराम माणिक बाबर

श्री. राजाराम माणिक बाबर

अध्यक्ष

1996 साली मंडळाच्या नवीन अध्यक्षपदी श्री. राजाराम बाबर यांची निवड झाली आणि मंडळाच्या प्रगतीचा वेग झपाट्याने वाढला. बाबर साहेबांच्या नियोजन आणि दूरदृष्टीने मंडळाची रूपरेषा एकदम बदलली. 2003 मध्ये सदिच्छा मंडळाचे संस्थेमध्ये रुपांतर झाले व नवीन दिशा आणि नवीन उद्देशाने पूर्व भागात सामाजिक, शैक्षणिक, कलाक्रीडा क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले. याशिवाय अनेक लोकोपयोगी उपक्रम जसे शाळा, वृद्धाश्रम आणि सेवाकार्ये यांच्या भविष्योत्तर योजनांची पायाभरणी केली गेली आहे.

श्री. उदय भास्कर चेंदवणकर

श्री. उदय भास्कर चेंदवणकर

उपाध्यक्ष

मंडळाच्या स्थापनेपासून श्री उदय चेंदवणकर आणि कुटुंबियांचा सर्व कार्यक्रमांमध्ये सृजनात्मक सहयोग असतो शिवाय त्यांच्याकडून मंडळाच्या कामासाठी आपला उद्यम व्यवसाय बंद ठेवून स्वतःची जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते.

श्री. रविकांत श्रीधर निकम

श्री. रविकांत श्रीधर निकम

कार्याध्यक्ष

जाज्वल्य हिंदू धर्म, भारतीय सभ्यता, संस्कृती यांच्या जागृतीची कामगिरी यशस्वीपणे पार पाडतात व इतर कामात उल्लेखनीय सहभाग असतो.

श्री. गंगाप्रसाद हूबनाथ यादव

श्री. गंगाप्रसाद हूबनाथ यादव

सचिव

मंडळाच्या स्थापनेपासून म्हणजे कार्यकर्ता म्हणून काम करता करता १९९८ साली सचिव पदावर नेमणूक झाली. मागील १८ वर्षापेक्षा जास्त काळ निष्ठेने काम करून संस्था प्रगतीपथावर कशी जाईल या ध्येयाने सदैव प्रेरित आणि कार्यरत असतात.

श्री. शाशिभूषण गुल्लुप्रसाद शर्मा

श्री. शाशिभूषण गुल्लुप्रसाद शर्मा

खजिनदार

मंडळाच्या स्थापनेपासून सेवारत, कार्यकर्ता म्हणून काम करता करता २०११ साली खजिनदार पदावर नेमणूक झाली. संस्थेच्या सर्व आर्थिक कामात सुसूत्रता आणि पारदर्शिता आणून सर्व व्यवस्था अति कार्यशील आणि गतिमान बनवली. संस्थेकरिता लोकांचा सहयोग, देणगी, दान जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने भरघोस कार्य केले आहे आणि सदैव प्रयत्नशील असतात.

सौ. अनिता राणे

सौ. अनिता राणे

माजी नगरसेविका

सौ. किरण चेंदवणकर

सौ. किरण चेंदवणकर

श्री. राजकुमार शर्मा

श्री. राजकुमार शर्मा

श्री. राजेंद्र निकम

श्री. राजेंद्र निकम

श्री. दत्ताराम वापिलकर

श्री. दत्ताराम वापिलकर

श्री. विजय शर्मा

श्री. विजय शर्मा

श्री. ब्रिजेश यादव

श्री. ब्रिजेश यादव

श्री. सुजन इंदुलकर

श्री. सुजन इंदुलकर

श्री. प्रभाकर जाधव

श्री. प्रभाकर जाधव

श्री. चंद्रशेखर गुंडये

श्री. चंद्रशेखर गुंडये

मुबारक हासमी

मुबारक हासमी

श्री. प्रदीप चपटे

श्री. प्रदीप चपटे